घरव्हिडिओनावांवरील टीक-टॉक; ऐकून तुम्ही व्हाल शॉक

नावांवरील टीक-टॉक; ऐकून तुम्ही व्हाल शॉक

Related Story

- Advertisement -

सध्या तरुणाईला टिक टॉक अ‍ॅपने भुरळ घातली आहे. या अ‍ॅपमार्फत तरुण मुलं-मुली एखाद्या गाण्यावर किंवा डायलॉगवर व्हिडिओ बनवतात आणि सोशल मीडियावर पोस्ट करतात. मात्र, सध्या टीक-टॉकवर भन्नाट असे उखाण्यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

- Advertisement -