घरव्हिडिओनाशिककरांनीही सेलिब्रेट केला आपचा विजय

नाशिककरांनीही सेलिब्रेट केला आपचा विजय

Related Story

- Advertisement -

दिल्लीत भाजपचा झालेला पराभव आणि आप पक्षाच्या झालेल्या विजयाचं सेलिब्रेशन नाशिकमध्येही करण्यात आलं. नाशिककरांनी रस्त्यावर उतरुन सेलिब्रेशन केलं. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे बॅनर्स, पोस्टर्स हातात घेऊन नाशिककरांनी सेलिब्रेशन केलं.

- Advertisement -