Wednesday, August 17, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ रायगड आवृत्तीच्या पहिल्या वर्धापनदिनानिमीत्त वरिष्ठांचे मार्गदर्शन

रायगड आवृत्तीच्या पहिल्या वर्धापनदिनानिमीत्त वरिष्ठांचे मार्गदर्शन

Related Story

- Advertisement -

दैनिक आपलं महानगरच्या रायगड आवृत्तीचा प्रथम वर्धापन दिन १ ऑगस्ट २०२२ रोजी पार पडला. यावेळी आपलं महानगर आणि माय महानगरचे संपादक संजय सावंतसर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रायगड आवृत्तीचा प्रथम वर्धापन दिन संपन्न झाला. यावेळी वरिष्ठांनी मार्गदर्शन केले.

- Advertisement -