घरव्हिडिओमंत्री अब्दुल सत्तारांनी सिल्लोडमधील सभास्थळाची केली पाहणी

मंत्री अब्दुल सत्तारांनी सिल्लोडमधील सभास्थळाची केली पाहणी

Related Story

- Advertisement -

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादमधील सिल्लोड येथील सभास्थळाची पाहणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची सिल्लोडमध्ये सभा होणार आहे. या सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी होणार असल्याचा दावा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे. सिल्लोडमध्ये दोन सभा होणार असून त्याचे मूल्यमापन कार्यकर्ते करतील असेही सत्तार म्हणाले आहेत.

- Advertisement -