घरव्हिडिओअब्दुल सत्तार यांचे विरोधकांना सडेतोड उत्तर

अब्दुल सत्तार यांचे विरोधकांना सडेतोड उत्तर

Related Story

- Advertisement -

खाते वाटपावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र डागले आहे. महत्त्वपूर्ण खाती भाजपकडे तर कमी महत्त्वाची खाती शिंदे गटाला देण्यात आल्याची टीका विरोधक करतायत. तर, फक्त विरोधाला विरोध करु नये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 18 तास काम करतात त्याचे मूल्यमापन करा, असे प्रत्युत्तर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी विरोधकांना दिले आहे

- Advertisement -