Saturday, February 4, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अभिजित बिचुकलेंनी उचलला मिसेस मुख्यमंत्री करण्याचा विडा

अभिजित बिचुकलेंनी उचलला मिसेस मुख्यमंत्री करण्याचा विडा

Related Story

- Advertisement -

बिगबॉस फेम अभिजित बिचुकले यांनी नेहमीच राज्याच्या राजकारणात धक्कादायक विधाने करत स्वतःला राजकीय पटलावर चर्चेत ठेवले आहे. त्यांनी स्वतः मुख्यमंत्री होण्यापासून ते थेट राष्ट्रपती होण्याची स्वप्नेदेखील पाहिली. आता असेच एक मोठे स्वप्न पाहून त्यांनी स्वतःच्या सौभाग्यवतीलाच राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनवण्याचा विडा हाती उचलला आहे.

- Advertisement -