घरव्हिडिओअभिनंदन वर्धमान यांचा वीर चक्र पुरस्काराने गौरव

अभिनंदन वर्धमान यांचा वीर चक्र पुरस्काराने गौरव

Related Story

- Advertisement -

फेब्रुवारी २०१९ मध्ये पाकिस्तानने पुलवामात हल्ला केला. या हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाले. भारताकडून या हल्ल्याचा बदला काही दिवसांमध्ये घेण्यात आला. हवाई हल्ला करत भारतीय सैन्याने बालाकोट तळ उद्ध्वस्त केला. या हल्ल्यामुळे पाकिस्तान संतापल्याने पुन्हा भारतावर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकचे लढाऊ विमान पाडले यामध्ये ते देखील जखमी झाले होते. तसेच पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडले परंतु शत्रुराष्ट्राला संवेदनशील माहिती न देता भारतात परतले. वर्धामान यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांना वीर चक्र देऊन गौरव करण्यात आला.

- Advertisement -