घरव्हिडिओअभिनेत्री संध्या मृदुलचे कौटुंबिक हिसांचाराविरोधात आवाहन

अभिनेत्री संध्या मृदुलचे कौटुंबिक हिसांचाराविरोधात आवाहन

Related Story

- Advertisement -
लॉकडाऊनमध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना वाढू लागल्या आहेत. अशावेळी अभिनेत्री संध्या मृदुल नागरिकांना त्याविरोधा आवाज उठवण्याचे आवाहन करत आहे. जर आपण कौटुंबिक हिंसाचार होताना केवळ बघ्याची भूमिका पार पाडत असाल तर आपण ही हिंसाचार करणाऱ्याइतकेच दोषी आहात. तसेच, आपल्या आजूबाजूला कौटुंबिक हिंसाचाराचा प्रकार घडत असल्यास सामाजिक जबाबदारीचे भान दाखवत नागरिकांनी त्वरित राष्ट्रीय हेल्पलाईनवर संपर्क करून त्याचा तपशील द्यावा, असे या व्हिडिओच्या माध्यमातून संध्या मृदुल यांनी म्हटले आहे. हिंसाचाराविरुद्धच्या हेल्पलाइन नंबरवर १८१ / १०० किंवा ७२१७७३५३७२ या व्हॉट्सअप अलर्ट क्रमांकावर संपर्क साधा व परिस्थितीची कल्पना द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
- Advertisement -