Sunday, August 14, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ उर्वशी रौतेलाचा खास लूक

उर्वशी रौतेलाचा खास लूक

Related Story

- Advertisement -

हिंदी सिनेसृष्टीमधील अभिनेत्री उर्वशी रौतेला वांद्रे येथे स्पॉट झाली. यावेळी तिने व्हाईट ड्रेस घातला होता आणि त्यावर सनग्लासेस या लुक मध्ये खूप सुंदर दिसत आहे. उर्वशीची स्टाईल खूप सींपल असली असली तरी त्यातही ती खूप आकर्षक दिसत होती. यावेळी उर्वशीचा हा लुक कॅमेराने सुद्धा कॅप्चर केला. त्यासाठी तिने खूप खास पोज सुद्धा दिली आहे.

Actress Urvashi Rautela from Hindi Cineworld was spotted at Bandra. This time she was wearing a white dress and the sunglasses on it look very beautiful in this look. Although Urvashi’s style is very simple, she also looked very attractive. This time, Urvashi’s look was also captured by the camera. She has also given a very special pose for that

- Advertisement -