Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ उद्धव ठाकरेंचं वर्तन सभ्य राहिलेलं नाही

उद्धव ठाकरेंचं वर्तन सभ्य राहिलेलं नाही

Related Story

- Advertisement -

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ‘आपलं महानगर’ आणि माय महानगरच्या खुल्लमखुल्ला या मुलाखतीच्या कार्यक्रमात बोलताना सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “उद्धव ठाकरे सुसंस्कृत, सभ्य आहेत असे मला वाटत होते. मात्र, मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे वर्तन सुसंस्कृत, सभ्य राहिलेले नाही,” अशी टीका भातखळकर यांनी केली.

- Advertisement -