घरव्हिडिओआरक्षणासाठी धनगर समाजही आक्रमक

आरक्षणासाठी धनगर समाजही आक्रमक

Related Story

- Advertisement -
मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना आता धनगर आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे. मराठा आरक्षणासोबत धनगर समाजाला आरक्षण द्या अशी मागणी माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी केली.
- Advertisement -