घरव्हिडिओकलाकारांनी सांगितले सेटवरचे किस्से

कलाकारांनी सांगितले सेटवरचे किस्से

Related Story

- Advertisement -

अग्निहोत्र २ ही मालिका तब्बल दहा वर्षानंतर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत अभिनेत्री रश्मी अनपट आणि प्रतिक्षा मुणगेकर यांच्या भुमिका आहेत. त्यांच्या भुमिकेविषयी, मालिकेविषयी त्यांच्याशी मारलेल्या या खास गप्पा.

- Advertisement -