घरव्हिडिओअहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणावर ऐतिहासिक निकाल

अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणावर ऐतिहासिक निकाल

Related Story

- Advertisement -

२६ जुलै २००८ रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणावर न्यायाधीश ए.आर.पटेल यांनी ऐतिहासिक निर्णय दिला आहे. या प्रकरणात ३८ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर १० जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नक्की हे प्रकरण काय?, जाणून घेऊयात

- Advertisement -