घरव्हिडिओकाँग्रेसला राणे म्हणतात नाचता येईना अंगण वाकडे

काँग्रेसला राणे म्हणतात नाचता येईना अंगण वाकडे

Related Story

- Advertisement -

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यामध्ये त्यांनी दिशा सालियन सुशांत सिद्घ राजपूत प्रकरणापासून ते नितेश राणेंच्या मांजरीचा आवाज काढण्याचं देखील त्यांनी स्पष्टीकरण दिल.

- Advertisement -