घरव्हिडिओपनमा लीक प्रकरणाशी बच्चन कुटुंबीयांचा संबध काय ?

पनमा लीक प्रकरणाशी बच्चन कुटुंबीयांचा संबध काय ?

Related Story

- Advertisement -

पनामा पेपर्स लीक प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला ईडीकडून दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आला आहे. ईडीने ऐश्वर्याची कसून चौकशी केली आहे. दरम्यान पनमा लिक प्रकरणाशी बच्चन कुटुंबीयांचा नेमका संबधं काय? ईडीने ऐश्वर्याला समन्स का बजावलं? जाणून घेऊयात

- Advertisement -