Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ जयंत पाटलांनी अजय आशरांच्या मुद्द्यावरून शेलारांना डिवचलं

जयंत पाटलांनी अजय आशरांच्या मुद्द्यावरून शेलारांना डिवचलं

Related Story

- Advertisement -

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय यासह मित्र (Maharashtra Institution for Transformation) या शासकिय समितीचे अध्यक्ष असणारे अजय आशर यांचा मुद्द उपस्थित करत भाजपा आमदार आशिष शेलारांना टोला लगावला. ‘अजय आशर यांना मंत्रीपदाचा दर्जा मात्र आशिष शेलार अद्याप प्रतिक्षेत’ असल्याची खोचक टिका पाटलांनी केली

- Advertisement -