घरव्हिडिओपोलिसांचच काम असं केलंय तर बाकीच्यांचे काय?

पोलिसांचच काम असं केलंय तर बाकीच्यांचे काय?

Related Story

- Advertisement -

‘महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यातील पोलीस मैदानावर पोलिसांतील कोविड फायटर्सचा सत्कार करण्यात आला. यावेळी पुण्यातील पोलीस मुख्यालयाची नुतनीकरणाची अजित पवार यांनी पाहणी केली. या बांधकामाचा आढावा घेताना कामाच्या दर्जावरुन अजित पवार चांगलेच संतापले. अजित पवारांनी अधिकारी आणि कंत्राटदारालाही धारेवर धरलं. तसेच मला अशा कामाच्या पाहणीला बोलावलं तर मी लई बारीक बघतो’, असेही ते म्हणाले.

- Advertisement -