Monday, August 8, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ N-95 मास्क सर्वांनाच परवडत नाहीत, महापौरांचं उपमुख्यमंत्र्यांना उत्तर

N-95 मास्क सर्वांनाच परवडत नाहीत, महापौरांचं उपमुख्यमंत्र्यांना उत्तर

Related Story

- Advertisement -

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डिझायनर मास्क वापरु नका, असं माध्यमांशी बोलताना आवाहन केलं. त्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी N-95 मास्क सर्वांनाच परवडत नाहीत, डिझायनर मास्क वापरायला हरकत नाही, असं उपमुख्यमंत्र्यांना उत्तर दिलं.

- Advertisement -