घरव्हिडिओअजितदादांचा बारामतीतील नागरिकांना सल्ला

अजितदादांचा बारामतीतील नागरिकांना सल्ला

Related Story

- Advertisement -

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बारामतीकरांना कुटुंब नियोजनाचा सल्ला दिला आहे. कार्यक्रमादरम्यान अजित पवारांनी बारामतीच्या नागरिकांना टोला लगावला आहे. वंशाचा दिवाच पाहिजे, असा काही हट्ट धरू नका. कशाचा दिवा पाहिजे? मुलगीही कर्तबगार असते, त्यामुळे कुटुंब मर्यादित ठेवा. नाहीतर उगाच देवाची कृपा देवाची कृपा म्हणत पलटण वाढवू नका, असे अजितदादा म्हणाल्यावर एकच हशा पिकला होता

- Advertisement -