Thursday, May 26, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ खासदार अमोल कोल्हेंनी आता पुरोगामी विचार स्वीकारलेत - अजित पवार

खासदार अमोल कोल्हेंनी आता पुरोगामी विचार स्वीकारलेत – अजित पवार

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची बाजू मांडणाऱ्या चित्रपटात नथुरामाची भूमिका केल्यावरून राजकीय वाद सुरू झाला आहे. काँग्रेसबरोबरच राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी त्याबद्दल नाराजीचा सूर लावल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांची पाठराखण केली आहे. पुरोगामी विचार अमोल कोल्हे यांनी स्वीकारून ते राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत, असे अजित पवार यांनी म्हटले.

- Advertisement -