घरव्हिडिओउपमुख्यमंत्रीबाबत अजित पवारांचा खुलासा

उपमुख्यमंत्रीबाबत अजित पवारांचा खुलासा

Related Story

- Advertisement -
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा आज जन्मदिन आहे. त्यानिमित्ताने राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमानिमित्त बोलताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. तसेच संभाव्य मंत्रीमंडळ विस्तार कधी होऊ शकतो? याबाबतही त्यांनी भाष्य केले आहे.
- Advertisement -