घरव्हिडिओसाखर कारखान्यांच्या हमीभावाबाबत उपमुख्यमंत्र्यांचं उत्तर

साखर कारखान्यांच्या हमीभावाबाबत उपमुख्यमंत्र्यांचं उत्तर

Related Story

- Advertisement -

साखर कारखान्यांच्या थकबाकी आणि हमीभावाचा मुद्दा विधानपरिषदेचे सदस्य आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात उपस्थित केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयानुसार यापुढे कोणत्याच सहकारी साखर कारखान्याला हमीभाव देणार नाही. त्यामुळे आता तुम्हाला स्वत:च्या बळावर साखर कारखाने चालवावे लागतील, अशी माहिती अजित पवारांनी सभागृहात दिली.

- Advertisement -