घरव्हिडिओमेगा प्रोजेक्टच्या नावाखाली 200 कोटींची खिरापत, अजित पवार काय म्हणाले

मेगा प्रोजेक्टच्या नावाखाली 200 कोटींची खिरापत, अजित पवार काय म्हणाले

Related Story

- Advertisement -

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मद्य बनवणाऱ्या एका कंपनीला मेगा प्रोजेक्टचा दर्जा देण्यासाठी कंपनीची 2 जिल्ह्यांतील गुंतवणूक एकत्र दाखवली, एवढेच नाही तर या कंपनीला 210 कोटी रुपयांची सबसिडी दिल्याची माहिती ‘आपलं महानगरनं’ दाखवली. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना जाब विचारला आहे.

- Advertisement -