Wednesday, March 29, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ निवडणुकीवरून शिंदे-फडणवीस सरकारला अजित पवारांचा सवाल

निवडणुकीवरून शिंदे-फडणवीस सरकारला अजित पवारांचा सवाल

Related Story

- Advertisement -

गेल्या अनेक महिन्यापासून नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुका प्रलंबित आहे. पालिकेत स्थायी समितीचे कर्मचारी कार्यरत आहे लोकप्रतिनीधी नसल्यामुळे जनतेची कामे करण्यात अडचणी येत असल्याचे दिसतेय यासंदर्भातच सभागृहात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला सवाल विचारला आहे

- Advertisement -