घरव्हिडिओअजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात

अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात

Related Story

- Advertisement -

राज्यात ज्या प्रकारे सत्तासंघर्ष सुरू आहे, यावर राष्ट्रवादीचे नेते तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केलंय. ‘सत्तेसाठी आम्ही हपापलेलो नाहीत,’ असं वक्तव्य करत अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात केला आहे.

- Advertisement -