घरव्हिडिओअजित पवारांनी पहिल्याच दिवशी शिंदे-फडणवीस सरकारला घेरलं

अजित पवारांनी पहिल्याच दिवशी शिंदे-फडणवीस सरकारला घेरलं

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्यासाठी महाविकास आघाडीने रणनीती आखली आहे. आजपासून (19 डिसेंबर) अधिवेशनाच्या कामकाजाला सुरूवात झाली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पहिल्याच दिवशी महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाच्या मुद्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

- Advertisement -