Thursday, August 18, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यास भाविकांची रिघ

गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यास भाविकांची रिघ

Related Story

- Advertisement -

दोन वर्षे कोरोना काळ असल्याने सर्व देवस्थान बंद असल्यामुळे भाविकांना दर्शन घेता येत नव्हते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी भाविकांना दर्शन घेता येत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणावर आनंद व उत्साह दिसत आहे. हा कोरोना आता कधीही परत येऊ नये अशीच भावना भाविकांचे मनात दिसत होती. स्वामी समर्थ्यांच्या दर्शनसाठी भर पावसात लोकांच्या गर्दीत पहाटेच्या काकड आरती नंतर महानैवेद्य संपन्न झाला

- Advertisement -