घरव्हिडिओ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ सिनेमात अक्षय कुमार दिसणार शिवरायांच्या भूमिकेत

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ सिनेमात अक्षय कुमार दिसणार शिवरायांच्या भूमिकेत

Related Story

- Advertisement -

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी नुकतीच त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत सिनेमाची घोषणा करण्यात आली. या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.

- Advertisement -