घरव्हिडिओहे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं नाहीच.., अंबादास दानवेंची टीका

हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं नाहीच.., अंबादास दानवेंची टीका

Related Story

- Advertisement -

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न विधान परिषदेत मांडले. हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं नसून त्यांच्या दु:खावर फुंकरही मारलेली नाही, असं म्हणत दानवेंनी राज्य सरकारवर टीका केली

- Advertisement -