घरव्हिडिओसंजय शिरसाट खोटं बोलतात, ते मतदार संघात न राहता मुंबईत राहतात

संजय शिरसाट खोटं बोलतात, ते मतदार संघात न राहता मुंबईत राहतात

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे माध्यमांशी बोलताना म्हणाले, की काही लोकं गेली म्हणून शिवसेना संपत नाही याउलट अधिक ताकदीने उभी राहते. शिवसेना पक्ष प्रमुख जो आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही सगळेच नव्या जोमाने कामाला लागू. त्याचसोबत संजय शिरसाट यांच्यावरही अंबादास दानवे यांनी सडकून टीका केली.

Shiv Sena MLA Ambadas Danve while talking to the media said that Shiv Sena does not end because some people have gone, on the contrary it stands stronger. We will all work with renewed vigor as per the orders given by the Shiv Sena party chief. At the same time, Ambadas Danve also criticized Sanjay Shirsat.

- Advertisement -