घरव्हिडिओआव्हाडांच्या कुटुंबियांना धमकी दिल्याप्रकरणी कारवाई करा, अंबादास दानवेंची मागणी

आव्हाडांच्या कुटुंबियांना धमकी दिल्याप्रकरणी कारवाई करा, अंबादास दानवेंची मागणी

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना धमकी प्रकरणाचा मुद्दा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात उपस्थित केला. यावेळी या प्रकरणाची तातडीने कारवाई करावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

- Advertisement -