घर व्हिडिओ मराठवाडा लेच्यापेच्याचा नाही, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया

मराठवाडा लेच्यापेच्याचा नाही, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

स्वतंत्र मराठवाडा राज्य निर्मितीसाठी संवाद मेळावा होत आहे, मात्र याच्या पाठीमागे भाजप आहे. शिवसेनेने नेहमी संयुक्त महाराष्ट्राचा पुरस्कार केला आहे, त्यामुळे भाजपा सदावर्ते किंवा अन्य कोणाला समोर करून महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न करीत असले तरी मराठवाडा लेच्यापेच्याचा नाही, असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं. तसेच राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचादेखील दानवेंनी समाचार घेतला आहे.

- Advertisement -