Wednesday, March 15, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ चुनावी जुमलेबाजी... अर्थसंकल्पावरून दानवेंची सरकारवर टीका

चुनावी जुमलेबाजी… अर्थसंकल्पावरून दानवेंची सरकारवर टीका

Related Story

- Advertisement -

राज्याचा अर्थसंकल्प काल, गुरुवारी विधिमंडळात शिंदे-फडणवीस सरकारकडून मांडण्यात आला. त्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. या अर्थसंकल्पातून जनतेला भोपळाच मिळाला, असं म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

- Advertisement -