घरव्हिडिओराज ठाकरे राजकारणात उद्धव ठाकरेंसारखी चूक करणार का?

राज ठाकरे राजकारणात उद्धव ठाकरेंसारखी चूक करणार का?

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची शक्यता आहे. संभाजीनगरच्या दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा सुरु असताना अमित ठाकरे यांना विधानसभा निवडणूक लढवणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी पक्षाला गरज पडल्यास निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे अमित ठाकरे म्हणाले. यावरुन उद्धव ठाकरेंसारखी चूक राज ठाकरे करणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

- Advertisement -