घरव्हिडिओअमोल मिटकरी यांचा भाजप नेत्यांवर घणाघात

अमोल मिटकरी यांचा भाजप नेत्यांवर घणाघात

Related Story

- Advertisement -

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळावरी सभागृहात महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांबाबत गौप्यस्फोट करत सत्ताधाऱ्यांची बोलती बंद केली. यासह नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी मुंबईतील आझाद मैदनावार भाजपने मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं. या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाष्य केलंय.

- Advertisement -