घरव्हिडिओजे हिमाचलमध्ये घडू शकतं, ते महाराष्ट्रात का नाही? अमोल मिटकरींचा सरकारला सवाल

जे हिमाचलमध्ये घडू शकतं, ते महाराष्ट्रात का नाही? अमोल मिटकरींचा सरकारला सवाल

Related Story

- Advertisement -

जुनी पेन्शन योजनेवरून (OPS) विधान परिषदेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना पुन्हा सुरू करण्यासाठी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र हे सरकार जुनी पेन्शन योजना लागू करू शकणार नाही किंवा त्यासंदर्भात कोणता निर्णय घेऊ शकणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले.

- Advertisement -