घरव्हिडिओबनावटी मेकअप नाही तर खरे हावभाव कॅमेरात टिपले गेलेत- अमृता खानविलकर

बनावटी मेकअप नाही तर खरे हावभाव कॅमेरात टिपले गेलेत- अमृता खानविलकर

Related Story

- Advertisement -

काही दिवसांपूर्वीच पाँडीचेरी चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आले. ‘पॉंडीचेरी’चे निसर्गसौंदर्य, अथांग समुद्रकिनारे, रंगीबेरंगी फ़्रेंच धाटणीची घरे आणि या शहरात निर्माण होणारे अनोखे नातेसंबंध या ट्रेलरमध्ये दिसले. अभिनेत्री अमृता खानविलकरने चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारली असून अमृताने चित्रपटातील तिच्या प्रवासाबद्दलचा उलगडा केला आहे. येत्या 25 फेब्रुवारीला सिनेमा थिएटरमध्ये रिलिज होणार आहे.

- Advertisement -