घरव्हिडिओराष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला

राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला

Related Story

- Advertisement -

शिवसेना काँग्रेस कधीच एक होऊ शकत नाहीत. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला. शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत. महाविकास आघाडी ही केवळ तडजोड आहे,असा घणाघात शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांनी केलाय

- Advertisement -