घरव्हिडिओअनंत-राधिका मुंबईत परतताच केला जल्लोष

अनंत-राधिका मुंबईत परतताच केला जल्लोष

Related Story

- Advertisement -

उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानीचा नुकताच रोका पार पडला आहे. हा कार्यक्रम राजस्थानमधील श्रीनाथजी मंदिरामध्ये पार पडला असून यावेळी देशभरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. मुंबईमध्ये अंबानी कुटुंबीय परतले यावेळी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला.

- Advertisement -