घरव्हिडिओकायदा व सुव्यवस्थेवरून अनिल परबांचे सरकारवर ताशेरे

कायदा व सुव्यवस्थेवरून अनिल परबांचे सरकारवर ताशेरे

Related Story

- Advertisement -

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा आमदार अनिल परब यांनी सभागृहात उपस्थित केला. यावेळी महिलांची सुरक्षा, ड्रग्ज माफिया, नायजेरियन गँग यासारखे अनेक मुद्दे अनिल परब यांनी सभागृहात मांडले. तसेच त्यांनी पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राज्य सरकारवर ताशेरे ओढले.

- Advertisement -