Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 2 ऑक्टोबरला अनिल परब यांच्या ऑफिसवर पडणार हातोडा

2 ऑक्टोबरला अनिल परब यांच्या ऑफिसवर पडणार हातोडा

Related Story

- Advertisement -

परिवहन मंत्री अनिल परब यांचे अनधिकृत बांधकाम तोडण्यात येणार असून येत्या ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला ही कारवाई होणार आहे अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे. मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांचा ऊजवा हात म्हणून ओळखले जाणारे अनिल परब यांचं बांद्रा इथलं कार्यालय तोडण्याचे आदेश लोकायुक्तांनी दिले आहेत. २ ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त अनिल परब यांचं ऑफिस तुटेल असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलं आहे.दरम्यान, उद्या दोन मंत्र्यांनी केलेला तब्बल१२७ कोटींच्या घोटाळा उघडकीस आणणार आहोत असा स्फोट किरीट सोमय्या यांनी केला आहे.

- Advertisement -