घरव्हिडिओसाई रिसॉर्टवरून अनिल परबांचे सोमय्यांना थेट आव्हान

साई रिसॉर्टवरून अनिल परबांचे सोमय्यांना थेट आव्हान

Related Story

- Advertisement -

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या साई रिसॉर्ट तोडण्यासाठी दापोलीमध्ये दाखल झाले आहेत. परंतु रिसॉर्ट पाडकामाला ब्रेक लागला आहे. यादरम्यान ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट आव्हान दिलं आहे. सोमय्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी शिंदे गटात गेलेल्या आमदारांबाबत बोलावं त्यांच्यावर सुरू असलेल्या कारवाईवर बोलावे, असे आव्हान अनिल परब यांनी दिले आहे.

- Advertisement -