Friday, July 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचं केलं आवाहन

अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचं केलं आवाहन

Related Story

- Advertisement -

परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचं आवाहन केलं. भाजप नेते संपाला भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असं वक्तव्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं आहे. एसटी कर्माचाऱ्यांनी न्यायालयात जाऊन त्यांच्या मागण्यास मांडाव्यात तसेच न्यायालातर्फे जो निर्णय देण्यात येईल त्याचे स्वग राज्य सरकार करेल अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे.

- Advertisement -