घरव्हिडिओनवाब मलिकांच्या आरोपांवर फडणवीसांची प्रतिक्रिया

नवाब मलिकांच्या आरोपांवर फडणवीसांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना १४ कोटी ५६ लाखाच्या बोगस नोटांचे प्रकरण दाबून टाकलं, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नवाब मलिकांच्या आरोपांना माझं ट्विट पुरेसं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -