घरव्हिडिओविधानसभेच्या निवडणुकीपूर्वी काय घडलं बावनकुळेंनी सांगावं - अनिल देशमुख

विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी काय घडलं बावनकुळेंनी सांगावं – अनिल देशमुख

Related Story

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीच्या दोन दिवसांपूर्वी काय घडलं, हे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगावं, असं आव्हान राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी दिलं आहे. तसचे तुरुंगवास भोगत असताना दहशतवादी कसाब ज्या बरॅकमध्ये होता, त्याच ठिकाणी डांबून ठेवण्यात आलं होतं, अशी माहिती त्यांनी दिली.

- Advertisement -