घरव्हिडिओअंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या विजयानंतर अनिल परबांची प्रतिक्रिया

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या विजयानंतर अनिल परबांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजय निश्चित झाला. या निवडणुकीत लटकेंचा विजय झाला तरी, या नोटाला जवळपास 13 हजार मतं पडली आहेत. याच कारणावरून उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी भाजपावर टीकास्त्र डागले आहे. भाजपने एका बाजूने उमेदवार मागे घेतला आणि दुसऱ्या बाजूने नोटाचा प्रचार केला, असा आरोप अनिल परब यांनी केला आहे. तसेच भाजपच्या जागर मुंबईचा या अभियानावरही टीका केली, यासह आगामी निवडणुकीत प्रत्येक पक्षाला जागा दाखवून देऊ, असे आव्हान अनिल परब यांनी विरोधकांना दिले आहे.

- Advertisement -