घरव्हिडिओ१६ आमदारांच्या निलंबनानंतर अजित पवार-भाजप एकत्र, दमानियांचा दावा

१६ आमदारांच्या निलंबनानंतर अजित पवार-भाजप एकत्र, दमानियांचा दावा

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होताना पाहायला मिळतेय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्वीट केल्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या चर्चेला उधाण आलंय. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर अद्याप सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणे बाकी आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधी दमानियांनी भाजप आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबाबत मोठा दावा केलाय. नेमका भाजपचा बी प्लॅन काय आहे? हे या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात…

- Advertisement -