घरव्हिडिओलकडाउनचा ट्रेलर झाला आऊट

लकडाउनचा ट्रेलर झाला आऊट

Related Story

- Advertisement -

प्राजक्ता माळी आणि अंकुश चौधरी चा लकडाउन बी पॉसिटीव्ह हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाल आहे .. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडिया वर आऊट झालाय .. या सिनेमामध्ये आपल्याला एका नव्या जोडप्याची कथा पाहायला मिळतेय या मध्ये लग्न झालेल्या एका जोडप्याला मधुचंद्रासाठी लॉकडाउन मुळे कशी वाट पाहायला लागणार आहे या विषयीची कथा आहे ..

- Advertisement -