घरव्हिडिओउष्माघातामुळे 13 जणांचा मृत्यू, सध्याची स्थिती काय? जाणून घ्या

उष्माघातामुळे 13 जणांचा मृत्यू, सध्याची स्थिती काय? जाणून घ्या

Related Story

- Advertisement -

ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला यावेळी लाखो श्री सदस्यांनी या सोहळ्याला हजेरी लावली. मात्र उष्माघातामुळे 13 श्री सदस्यांचा मृत्यू झाला. याबद्दल पनवेल महानगर पालिका उपआयुक्त विठ्ठल डाके यांनी अधिक माहिती दिली आहे.

- Advertisement -