Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ काय आहे या मागचा इतिहास?

काय आहे या मागचा इतिहास?

Related Story

- Advertisement -

दरवर्षी 1 एप्रिल हा दिवस जगभरात ‘एप्रिल फूल डे’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी अनेकजण आपल्या मित्र-मैत्रिणींना किंवा प्रिय व्यक्तींना चकित करण्यासाठी काहीही खोटं सांगतात आणि नंतर एप्रिल फूल बनवल्याचं सांगतात. अशा प्रकारचे हास्यविनोद, मजा-मस्ती या दिवशी केली जाते.

- Advertisement -